दि. ०७/११/२०२५ रोजी पंचायत समिती अकोट चे विस्तार अधिकारी मा. बहुरे साहेब यांनी मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान संदर्भात सभा घेऊन सविस्थर मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री समृद्धराज पंचायत अभियान सभा
मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ online ग्रामपंचायत मध्ये दाखवण्यात आले